Category Archives: Not A movie Review!!

Love-story..beyond love..”Laila- Majnu”!

“When love is not madness it is not love.” Pedro Calderon de la Barca “जर प्रेम हे निव्वळ वेडेपणा नसेल तर ते प्रेम नाही”! ज्या लोकांना हे माहित आहे, जे असं बेभान होणं, वेडं होणं जगले आहेत आणि जे इडिओटीकरित्या … Continue reading

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , , , , , | Leave a comment

‘सूरमा’….Rise above Fears!

खरं सांगायचं तर ‘सूरमा’ ह्या चित्रपटाकडून किती अपेक्षा ठेवायच्या हा प्रश्नच होता कारण एक ‘साथिया’ सोडला तर ‘शाद अली’चे चित्रपट मला विशेष आवडले नव्हते. चित्रपट पाहायला केवळ दोन कारणांसाठी गेले एक तर संदीप सिंग ह्याच्या एक्सट्राऑर्डीनरी आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला … Continue reading

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , , , | Leave a comment

Lust stories- Netflix

‘लस्ट स्टोरीज’ ह्या नावाने अनुराग कश्यप,दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर ह्यांची दोन तासांची ,चार कथांची एक फिल्म १५ जूनला नेफलिक्स वर रिलीज करण्यात आली. नेटफ्लिक्स ने एव्हाना माझं आयुष्य व्यापून टाकलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून टेलीव्हिजनशी माझा काडीचा … Continue reading

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , , , , , | Leave a comment

‘पिंपळ’- चित्रपटाच्या पलीकडे!

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट मराठी इंटरनॅशनल फिल्म ह्या कॅटेगरीमध्ये पारितोषक मिळवणारा गजेंद्र अहिरे यांचा ‘पिंपळ’ दोन कारणांसाठी आवडला होता. एकतर दिलीप प्रभावळकरांनी चितारलेला सुपरक्युट आजोबा आणि दुसरं म्हणजे चित्रपटाची मूळ कथा. ह्या व्यतिरिक्त चित्रपटाला बेस्ट डायरेक्शन आणि बेस्ट … Continue reading

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , , , , , | Leave a comment

‘अंग्रेजी मै कहते है’

फाईव्ह काँटिनेंट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०१७ मध्ये बेस्ट फिचर फिल्म आणि बेस्ट डायरेक्टर हे दोन अवॉर्ड्स मिळवणारा हरीश व्यास दिग्दर्शित ‘अंग्रेजी मै कहते है’ हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. संजय मिश्रा आणि पंकज त्रिपाठी ( रोल छोटा आहे तरीही) हि … Continue reading

Posted in Not A movie Review!!, Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | Leave a comment

‘१०२ नॉट आऊट’

‘१०२ नॉट आऊट’ हा उमेश शुक्ला यांचा चित्रपट दोन कारंणासाठी खास आहे. सगळ्यात पहिले तर चित्रपटाचा प्लॉट- १०२ वर्षांचा जिंदादिल बाप आपल्या ७५ वर्षाच्या जगण्यातली मजा विसरून गेलेल्या मुलाला वृद्धाश्रमात पाठवू इच्छितो आणि दुसरं म्हणजे अमिताभ आणि ऋषी कपूर ची … Continue reading

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , , | Leave a comment

द शेप ऑफ वॉटर’ उकृष्ट चित्रपट – ऑस्कर २०१८

‘द शेप ऑफ वॉटर’ हा चित्रपट जेव्हा पहिला होता तेंव्हाच आपण एका विलक्षण कथेचे साक्षीदार आहोत असं जाणवलं होतं. २०१८ च्या ऑस्कर्स सोहळ्यात सगळ्यात जास्त नॉमिनेशन्स मिळवणारा हा चित्रपट ठरला आणि बेस्ट पिक्चर आणि बेस्ट डायरेक्शन आणि इतर दोन असे … Continue reading

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , , , , , , , , | 2 Comments

पॅडमॅनच्या पलीकडे….मुरुगनंथम अरुणाचलम!

मुरुगनंथम अरुणाचलम (Arunachalam Muruganantham) ह्यांचं नांव पहिल्यांदा ऐकलं ते २००६ च्या आयआयटीच्या मद्रासच्या  नॅशनल इनोव्हेशन  फाऊंडेशन अंतर्गत देण्यात येणाऱ्या  ग्रासरूट टेक्नॉलॉजिकल अवॉर्ड संदर्भात! व्ही आय टी वेल्लोर मध्ये M.tech  करत असताना आमच्या वर्तुळात फार महत्वाचं मानलं जाणारं हे अवॉर्ड एका … Continue reading

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , , , , | Leave a comment