Category Archives: मला (बि)घडवणारे चित्रपट

मला (बि)घडवणारे चित्रपट ६ – “सिड्युसिंग मिस्टर परफेक्ट “

ह्या सिरीजचा शेवट कोरियन चित्रपटाने करावा असं मनात होतं. बरेचसे कोरियन चित्रपट अतिशय संवेदनशील आणि वूमन सेंट्रिक आहेत. प्रेम कसं दाखवायचं हे त्यांना पक्कं कळलेलं आहे. रोमँटिक जॉनर मध्ये मोडणारे विंडस्ट्रक, लव्ह फोबिया ,मोर दॅन ब्लू,माय सॅसी गर्ल, माय लिटिल … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे चित्रपट | Leave a comment

मला (बि)घडवणारे चित्रपट ५ – अस्तु- So be it!

मराठी भाषेतला कुठला चित्रपट निवडावा यावर खूप विचार केला. पण एक चित्रपट काही केल्या डोक्यातून जाईचना! काही चित्रपट आपल्याला एवढे भारावून टाकतात कि त्या अनुभवाबद्दल लिहिताना खूप गलबलून व्हायला होतं. लिहायला बसलं कि नुसतं मन सैरभैर होऊन जातं . जे … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे चित्रपट | Leave a comment

मला (बि)घडवणारे चित्रपट ४- आँखो देखी

साधारण मला माहित असलेल्या प्रत्येकी एका भाषेतला एक चित्रपट निवडून लिहायचा असं ठरवलं होतं. आज हिंदी भाषेचा नंबर आहे . कोणता चित्रपट निवडावा ह्यावर जरा गोंधळलेले होते. हृषीकेश मुखर्जी, श्याम बेनेगल, मणी कौल अश्या कित्येक दिग्दर्शकांचे अप्रतिम सिनेमे डोक्यात आहेत. … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे चित्रपट | Leave a comment

मला (बि)घडवणारे चित्रपट – ३ बेलाशेषे

बंगाली भाषा मला येत नाही ह्याचं कायमच दुःख होतं. रवीन्द्रनाथ,सरतचंद्र,आशापूर्णा देवी,सत्यजित रे ह्यांचं लिखाण भारावून टाकतं मला. मी बरेच बंगाली चित्रपट पहिले आहेत पण त्यातला जर एक चित्रपट निवडायचा असेल तर मी “बेलाशेषे ” निवडेन . Belaseshe means Autumn of … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे चित्रपट | Leave a comment

मला (बि)घडवणारे चित्रपट चित्रपट २- कास्ट अवे .

काही चित्रपट असे असतात कि त्यांची स्टोरी सांगायची झाली तर अगदीच दोन ओळींमध्येही सांगता येते पण आपल्याला जे त्या चितपटातून गवसतं ना जर ते सांगायचं झालं तर त्यातून PhD चा एक थिसीस सहज पूर्ण होऊ शकतो. जे आपल्यापर्यंत पोहोचतं , … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे चित्रपट | Leave a comment

मला (बि)घडवणारे चित्रपट १- द नोटबुक

मी तीन गोष्टींशिवाय जगूच शकत नाही . संगीत , पुस्तकं आणि चित्रपट. माझा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणाऱ्या चित्रपटांबद्दल एक सिरीज लिहायचा विचार फार दिवसांपासून मनात होता . मी आत्तापर्यंत फ्रेंच , बंगाली भाषेपासून ते कोरियन, जपानी भाषांमधले असंख्य चित्रपट पहिले … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे चित्रपट | Leave a comment