Monthly Archives: March 2017

एकटेपणा!

माणूस सर्वात जास्त जर कुठल्या गोष्टीला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणा. अगदी मानवी उत्क्रांतीचा इतिहास बघायचा झाला तर घोळक्याने शिकार करणे, एकत्र राहणे ह्या सर्व गोष्टी एकटेपणाच्या भीतीतूनच निर्माण झाल्या आहेत. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं लहान पाणी … Continue reading

Posted in एकटेपणा!, Uncategorized | Tagged | Leave a comment

Be strong!

आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात जेंव्हा स्वतःचा स्वतःवरंच विश्वास उरत नाही. आपण अंधाराच्या खोल गर्ततेत जात आहोत असं वाटतं. कितीही ठरवलं तरी त्यातून बाहेर पडणं शक्य होत नाही. आपल्याला नक्की काय हवंय हे कळत नाही. कोणता रस्ता घ्यावा हे उमजत … Continue reading

Posted in Be strong!, Uncategorized | Tagged | Leave a comment

अमर फोटो स्टुडीओ

नाटक म्हणजे माझा जीव की प्राण. माझं पिल्लू लहान असल्यामुळे फार नाटकांना जाता येत नाही. पण ह्यावेळेस योग जुळून आला. नाटक होतं “अमर फोटो स्टुडीओ”. मनस्विनी लता रविंद्र यांनी लिहिलेलं आणि निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक खूप काही … Continue reading

Posted in अमर फोटो स्टुडीओ, Uncategorized | Leave a comment

Sinking in Love with रंगून!

विशाल भारद्वाज यांचे अत्तापर्यंतचे सगळेच पिक्चर मला कमालीचे आवडतात कारण त्यांचा प्रत्येक पिक्चर एक वेगळीच कहाणी सांगतो आणि प्रत्येक पिक्चर मध्ये प्रेमाचे आगळे वेगळे रंग बघायला मिळतात . आत्ता पर्यंत त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये “रंगून “हा रोमँटिक कॅटेगरीच्या अत्यंत जवळ … Continue reading

Posted in रंगून! | Tagged | Leave a comment

Feminazi!

खरतरं ह्याविषयावर लिहायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं. पण काय आहे ना की आंतरराष्ट्रीय महिला दिन वगैरे सारखे सोहळे आले की पेपरवाल्यांपासून ते फेबु पर्यंत सगळीकडेच महिला सशक्तीकरण, feminism चे वारे वहायला सुरु होतात. काही वृत्तपत्रांनीतर मागच्या आठवड्यातच शतकातल्या ग्रेट … Continue reading

Posted in Feminazi | Leave a comment

गुलजार है जिंदगी!

काही लोकं आणि त्यांचं लिखाण अगदी वेडं करून सोडतं . जसकी गुलजार साहेब… त्यांचं बोलणं , लिखाण सगळंच एकदम कातिल . जश्न ए रेख्ता मध्ये त्यांना ऐकलं , यांच्याशी थोडं बोलता आलं …. सारा अनुभव विलक्षण . गुलजार म्हणतात “सगळ्यात … Continue reading

Posted in गुलजार है जिंदगी! | Leave a comment